श्रीज्ञानेश्वरांचा हरिपाठ -
श्रीज्ञानेश्वरांचा हरिपाठ म्हणजे वारकर्यांचे जीवन. यात अवघे २७ अभंग आहेत. अर्थदृष्ट्या त्यांची व्याप्ती पाहता सामान्य जनच काय पण त्यावर प्रवचन, निरूपण करणारेही हरखून जातात. कोणीकोणी तर एकेका अभंगावर आठवडाभरही बोलू शकतात. अशीच काही निरूपणे श्री. अण्णा घाणेकर यांची काही निरूपणे सांगली येथे १५ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या दरम्यान सांगली येथे झाली होती. सगळ्याच अभंगांवर काही निरूपणे होऊ शकली नाहीत. पण या काळात त्यांनी पहिल्या ६-७ अभंगांची चर्चा केली. १२ निरूपणाच्या श्राव्य फिती आणि शेवटची (१३ वी-काल्याची) श्री. अण्णांच्या कीर्तनाची फीत आहे. साधकांना आवडतीलच असा विश्वास आहे. पहा कशी वाटतात आणि आपले मत [feedback] कळवा.
DOWNLOAD [Right click to save]
निरूपण १
निरूपण २
निरूपण ३
निरूपण ४
निरूपण ५
निरूपण ६
निरूपण ७
निरूपण ८
निरूपण ९
निरूपण १०
निरूपण ११
निरूपण १२
निरूपण १३-कीर्तन
4 comments:
Please correct the links for downloading Haripath pravachan.
The links are not working.
Dhanyavaad
None of the links for Haripath are working.
All Links since updated
हरिपाठी अभंग असते आठ्ठावीस |
इंद्रायणी तीरी रचिले ज्ञानदेवे ||
28 अभंग आहेत हरिपाठामध्ये.....
Post a Comment